Palak Paneer Paratha: पनीर बटर मसाला, पालक पनीर आणि पनीर टिक्का अशा स्वरुपात त्याचा जेवणात समावेश केला जातो. भारतीयांना पनीरचे विविध अन्नपदार्थ खायला खूप आवडतात. परंतु काही लोक ते कच्चे देखील खातात.मात्र आज आम्ही तुमच्यासाठी पालक पनीर पराठा रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात घरच्या घरी कसा बनवायचा पालक पनीर पराठा

पालक पनीर पराठा साहित्य –

१५ ते २० पालकाची पाने,

Husband buys island wife wear bikini
Video: शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्यानं अख्खं बेटच विकत घेतलं, किंमत ऐकून हैराण व्हाल
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Breakfast Recipes make this healthy aata chila recipe for sunday breakfast
Quick Breakfast Recipes : नाश्त्याला बनवा हेल्दी आटा चिला; झटपट अन् सोपी मराठी रेसिपी
Gold price Today
सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
5 Countries Indians Can Visit Under 1 Lakh
Trips Under 1 Lakh From India: एक लाखात तुम्ही फिरू शकता हे पाच देश; आता बजेटची चिंता सोडा! ‘ही’ यादी पाहा
Bigg Boss Marathi Season 5 quiz
Quiz : निक्की तांबोळी ते ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण; Bigg Boss Marathi 5 बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न
Ghanshyam Darode family refused him to enter Bigg Boss Marathi season 5
घनःश्याम दरवडेला ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्यासाठी कुटुंबाने दिला होता नकार, मोठ्या बहिणीने सांगितलं कारण, म्हणाली…
ganpati naivedya recipes how to make badam poli prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा

पाव चमचा हिरवी मिरची आणि आल बारीक वाटून

पाव चमचा ओवा, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी पनीर, १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, तेल

पालक पनीर पराठा कृती –

  • प्रथम पालकाची पाने २ ते ३ मिनिटे उकळत्या पाण्यात घालून त्यातील पाणी निथळून काढा आणि गार झाल्यावर हिरवी मिरची आणि आले टाकून त्याची पेस्ट तयार करा.
  • आता गव्हाच्या पिठात हे मिश्रण व ओवा आणि मीठ घालून कणीक मळून घ्या. तयार कणिक तासभर भिजत ठेवा. गरम कढईमध्ये तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतावा.
  • नंतर त्यात गरम मसाला, मीठ आणि किसलेले पनीर घालून चांगले परतून घ्या. हे मिश्रण गार करायला ठेवा.

हेही वाचा – मशरूम मटर मखाना, फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

  • गार झालेले पनीरचे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरा आणि त्याचे पराठे लाटून तव्यावर भाजून गरमागरम सर्व्ह करा.