Pani Puri : पाणी पुरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. पावसाळ्यात बाहेरची पाणी पुरी खाऊ नये असे म्हटले जाते पण तुम्हाला पावसाळ्यात पाणी पुरी खायची असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि घरच्या घरी पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता. घरी पाणी पुरी कशी बनवायची? त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा

साहित्य :

  • गूळ
  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • लवंगा
  • पाणी
  • मिरपूड
  • लाल तिखट
  • पुदिना
  • जीरे
  • चिंच
  • आल्याचा तुकडा

हेही वाचा : Poha Bhel : पोहे नेहमीच खाता, आज पोह्यांची भेळ खाऊन पाहा! ही घ्या रेसिपी

Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
how to make lal maath sabji perfect recipe
रोजच्या जेवणात भरपूर फायबर हवं, खा पारंपरिक लाल माठाची भाजी; घ्या सोपी रेसिपी
Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मुग वड्याची रस्सा भाजी; झक्कास होईल बेत
Vatli Dal Recipe
लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
Five Rangoli Designs For Ganpati Bappa
Ganesh Chaturthi Rangoli Designs : बाप्पाचे सुंदर चित्र तर फुलांच्या पाकळ्या! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी काढा ‘या’ सोप्या पाच रांगोळ्या
Modak Recipe Modak without Mold Talniche modak recipe in marathi
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

सारणासाठी

  • मोड आलेले हळद घालून वाफवलेले मूग
  • २-३ उकळलेले बटाटे

कृती

  • चिंचेचा कोळ तयार करा
  • मिरच्या, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, आले, मीठ एकत्र करुन बारीक चटणी तयार करा.
  • ही चटणी, चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्र करावा.
  • त्यात थोडे पाणी टाकावे
  • या पाण्यात लिंबाचा रस घालावा.
  • प्रत्येक पुरी वरच्या बाजूने फोडावी
  • त्यात मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरुन पाण्यात बुडवून पाणीपुरी सर्व्ह करावी.