नेहमी नेहमी टोमॅटो आणि भाज्यांचे सूप पिऊन कंटाळला असाल तर तुम्ही लाल भोपळ्याचे सूप बनवू शकता. लाल भोपळ्याचे सूप अधिक चविष्ट आणि हेल्दी असते.
निरोगी आहाराचा भाग म्हणून तुम्ही लाल भोपळ्याचे सूप दररोजच्या आहारात समाविष्ट करू शकता. चला तर जाणून घेऊ या की लाल भोपळ्याचे सूप कसे बनवायचे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य-

  • पाव किलो लाल भोपळ्याचे साल काढून तुकडे
  • पाणी
  • जिरे
  • लोणी
  • पाव चमचा मिरपूड

हेही वाचा : Narali Bhat Recipe : चमचमीत नारळी भात कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

कृती –

  • भोपळ्याच्या तुकड्यांमध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या.
  • गरज पडल्यास अजून पाणी घालून चवीनुसार मीठ, मिरपूड घालून ब्लेंडरने घुसळून घ्या.
  • तूप जिऱ्याची फोडणी करा
  • अथवा लोणी घालून गरमागरम सूप प्या