आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाला हटके काय बनवायचं, असा प्रश्न अनेक गृहीणींना पडतो. तुम्ही कधी उपवासाच्या दिवशी डोसा खाल्ला का? आज आपण साबुदाण्याचा डोसा कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. यावर्षी आषाढी एकादशीला तुम्ही कुरकुरीत साबुदाण्याचा डोसा बनवू शकता. जाणून घ्या सोपी रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

  • साबुदाण्याचे पीठ
  • भगर
  • हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Ashadhi Ekadashi 2023 : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला ? यावेळी आषाढी एकादशीला बनवा उपवासाची खास भेळ, रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरूवातीला भगर स्वच्छ पाण्याचने धुवून घ्या
  • त्यानंतर भगर आणि साबुदाणाचे पिठ पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा
  • डोसासारखे स्मुथ बॅटर तयार करा.
  • मिक्सरमधून हिरवी मिरच्याची बारीक पेस्ट करा
  • ही पेस्ट भगर आणि साबुदाणाच्या बॅटरमध्ये टाका
  • त्यात चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाका.
  • बॅटर एकत्र चांगले मिक्स करा
  • त्यानंतर गरम तव्यावर तेल लावून डोसासारखे हे मिश्रण टाकावे
  • मंद आचेवर डोसा दोन्ही बाजून भाजून घ्यावा.
  • अशा प्रकारे उपवासाचा साबुदाणा डोसा तयार होणार.