Shravan Special 2023 : सणांचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि हळूहळू श्रावण, गणपती नंतर नवरात्री असे अनेक सण येतील. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. भारतात, उपवासाला खूप मान्यता आहे आणि जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे श्रावणात बरेच वार उपवास ठेतात, तर त तुम्हाला अधिक उपवासांमुळे कमजोरी देखील येऊ शकते. उपवासाच्या दिवशी आहारात समावेश करण्यासाठी एक टेस्टी पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. या पदार्थचं नाव आहे, उपवासाचा मेदू वडा. चला तर मग पाहुयात उपवासाच्या मेदू वड्याची सोपी मराठी रेसिपी.

उपवासाचा मेदू वडा साहित्य :

How To Make Diwali special Oreo Fudge Balls
Diwali Special Laddoo : यंदा दिवाळीला फक्त २ पदार्थ वापरून करा असा लाडू ; गोड काय बनवायचं याचं टेन्शनचं होईल दूर
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Karwa Chauth Fasting what to eat during fasting pre and post fasting for Karwa Chauth 2024
करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Diwali Special protein laddoos Recipe In Marathi
Diwali Special Protein Laddoos : यंदा दिवाळीत बनवा भरपूर प्रोटीन असणारे लाडू, फक्त ‘या’ चार बिया अन्…; तुमचे लाडू झटपट तयार
How to Prepare Sugandhi Utane at Home in Marathi
Sugandhi Utane at Home : यंदा दिवाळीत घरच्या घरी तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या सोपी पद्धत, पाहा Video
kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
anger affect, mental health
Health Special: रागामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते का?
Momos recipe in marathi how to make tasty and healthy soya momos recipe without using maida
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी सोया मोमोज; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
  • १ कप वरी
  • एक मोठा उकडलेला बटाटा
  • १/४ कप शेंगदाणे कुट
  • १/४ कप दही
  • १ चमचा जिरे
  • ४ मिरच्या बारीक चिरुन
  • २ चमचे बारीक कापलेले ओले खोबरे
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल

उपवासाचा मेदू वडा कृती :

  • २ कप गरम पाण्यात मीठ घालून भगर धुवून घालावी आणि त्याचा भात करून घ्यावा.
  • त्यानंतर भात पूर्ण थंड झाल्यावर मोकळा करून त्यात बटाटा किसून घालून घ्यावा.
  • त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, दही, जिरे, खोबरे, मिरची, मीठ घालून पाच मिनिटे चांगले मळून घ्यावे.
  • त्यानंतर त्याचे मेदू वड्यासारखे गोळे करून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात वडे तळून घ्यावेत.

हेही वाचा – Sabudana Chivda : श्रावणात बनवा टेस्टी साबुदाणा चिवडा, ही रेसिपी नोट करा

  • हे खुसखुशीत उपवासाचे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.