शुभा प्रभू-साटम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरलेल्या इडलीचे काय करावे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यावर पर्याय म्हणून ही इडली भेळ.

साहित्य

इडल्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना आणि चिंच खजूर चटणी चाट मसाला, बारीक शेव, लिंबू रस

कृती

कृती – इडलीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. ते तेलावर परतून घ्यावेत. कुरकुरीत होतील असे पाहावे परंतु तळू नयेत. मोठय़ा वाडग्यात हे तुकडे आणि इतर सर्व साहित्य छानपैकी मिसळून घ्यावे. झाली भेळ तयार.