चाट म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून चाट ओळखली जाते. अनेक लोक चाटला अनहेल्दी फुड समजतात पण तुम्हाला चाट खायला आवडत असेल तर आज आम्ही हटके चाटचा प्रकार सांगणार आहोत. या चाटचे नाव आहे इंद्रधनुष्यी चाट. ही इंद्रधनुष्यी चाट कशी बनवायची? जाणून घेऊ या.

साहित्य-

  • लाल- टोमॅटो
  • डाळिंब अथवा कलिंगडाचे तुकडे
  • नारंगी – गाजर / संत्री अथवा खरबुजाचे तुकडे
  • पिवळा- स्वीट कॉर्न/ मोसंबी अथवा अननसाचे तुकडे
  • हिरवा- सिमला मिरची/ किवीचे तुकडे
  • निळा-जांभळा- जांभळा कोबी/ जांभळी द्राक्षे अथवा काळे मनुके

हेही वाचा : Healty breakfast: सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट कधीच चुकवून नका, ही घ्या सोपी रेसीपी

transparent artificial intelligence communication skills
कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता – संवाद कौशल्य
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Drinking water with food
जेवताना पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे? जाणून घ्या, पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम?
Loksatta chaturang Girlfriend love Family Responsibilities
माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’
young man killed his friend in an argument over having an affair with his sister
“तुझ्या बहिणीशी माझे प्रेमसंबंध, आम्ही शारीरिक…” बोलणे ऐकताच भावाने केला मित्राचा खून
Krystle D'Souza's 60-Hour Non-Stop Shoot: Impact on the Body
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
raj kundra on riya barde matter
बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात नाव आल्यावर राज कुंद्रा म्हणाला, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की…”

कृती –

  • सर्व भाज्या अथवा फळे बारीक चिरून घ्या.
    भाज्यांवर मीठ- लिंबू अथवा फळांवर पुदिना बारीक चिरून घाला
  • चाट मसाला भुरभुरा.