शुभा प्रभू-साटम

साहित्य – नेहमीचे डोसा पीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर.

कृती –  तेल तापवून छान फोडणी करा. त्यात आले-लसूण लाल होईपर्यंत परता. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. मीठ, साखर घालून हे मिश्रण शिजवा. किंचीत गार झाले की, मिक्सरमधून ते वाटून घ्या. आता टोमॅटोचे हे दाटसर मिश्रण डोशाच्या पिठात घालून नेहमीच्या पद्धतीने डोसे बनवा. चटणीसोबत गरमागरम फस्त करा.

Story img Loader