Fluffy Coffee: जगात जितके चहाप्रेमी आहेत तिततेच कॉफीप्रेमीही आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम कॉफी पिण्याची इच्छा होते. त्यामुळे आम्ही तुम्हाला रेग्युलर कॉफी नाही, तर फ्लफी कॉफी कशी बनवायची हे सांगणार आहोत. मग जाणून घेऊ साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फ्लफी कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. ४ चमचे इन्स्टंट कॉफी
२. ३ चमचे साखर
३. ५००-६०० मिलि. दूध
४. १/२ चमचा चॉकलेट पावडर

फ्लफी कॉफी बनवण्याची कृती:

१. एका भांड्यात कॉफी, साखर व चार चमचे उकळते पाणी घेऊन, ते जवळपास ५ मिनिटे फेटून घ्या.

२. हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही, तोपर्यंत ते व्यवस्थित फेटले जाणे घ्याआवश्यक आहे.

३. आता गॅसवर दूध गरम करा आणि एका ग्लासमध्ये तयार केलेल्या कॉफीचे मिश्रण टाका.

४. त्यानंतर या ग्लासमध्ये वरून गरम केलेले दूध ओता; जेणेकरून ओतलेले दूध छानपैकी वर फुगून येईल.

५. आता त्यावर चॉकलटे पावडर टाका. त्यामुळे कॉफीला छान चव येते.

हेही वाचा: घरच्या घरी बनवा चटकदार मशरूमची भाजी; नोट करा साहित्य आणि कृती

६. कॉफी पिण्यापूर्वी व्यवस्थित ढवळून घ्या.

७. आता तयार झालेल्या गरमागरम कॉफीचा आस्वाद घ्या.