Jeera Rice Recipe : आपल्यापैकी अनेकांना हॉटेलमधील जिरा राईस आणि दाल तडका आवडत असेल. तुम्ही घरी दाल तडका अनेकदा बनवत असाल पण तुम्ही हॉटेलसारखा जिरा राईस घरी बनवला आहे का? जर तुम्हाला घरच्या घरी जिरा राईसचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • बासमती तांदूळ
  • तूप
  • तेल
  • जिरे
  • तमालपत्र
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : Phodniche Varan : असे बनवा खमंग फोडणीचे वरण, जिभेवर चव रेंगाळत राहील, नोट करा ही रेसिपी

कृती

सुरुवातीला बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि दहा मिनिटे भिजून ठेवा
कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करा.
त्यात जिरे टाका आणि तमालपत्र टाका.
लगेच त्यात भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ टाका आणि चांगले परतून घ्या.
त्यानंतर त्यात पाणी टाका
त्यानंतर चवीनुसार मीठ टाका आणि चांगले ढवळून घ्या
शेवटी कुकरचे झाकण लावून भात शिजवून द्या.
भात शिजल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.