डॉ. सारिका सातव
साहित्य
* दालचिनी पूड- २/ दालचिनीचा छोटा तुकडा
* वेलची- दोन (बारीक जाडसर)
* केशर तंतू- ६ ते ७ ल्ल बदाम- उभे काप (तीन चमचे)
* लवंग- दोन ल्ल साखर- दोन मोठे चमचे
* ग्रीन टी- चार चमचे
कृती
* केशर आणि अर्धा कप पाणी एका वाटीत एकत्र करून ठेवून द्यावे.
* अडीच कप पाणी भांडय़ात घेऊन ठेचलेली वेलची, लवंग, दालचिनी आणि साखर एकत्र उकळावी.
* तीन ते चार मिनिटांनंतर ग्रीन टीची पाने टाकून उकळू द्यावे.
* दोन ते तीन मिनिटांनंतर गाळून घ्यावे आणि केशर भिजवलेले पाणी व उभ्या कापाचे बदाम टाकून दोन मिनिटे उकळून गरम गरम पिण्यासाठी द्यावे.
वैशिष्टय़े :
* पावसाळा व थंडीमध्ये विशेष उपयुक्त.
* कफ, सर्दी, सायनस असणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त.
* साखरेऐवजी खडीसाखर वापरू शकता.
* उष्णतेचा जास्त त्रास असणाऱ्यांनी कमी प्रमाणात घ्यावा.
* त्वचा व दृष्टी यांसाठी अतिशय उपयुक्त.