डॉ. सारिका सातव
साहित्य
* दूध- एक ग्लास
* साखर- ६ ते ७ चमचे (खडीसाखरही चालेल)
* पाणी अर्धा ग्लास
* बदाम पावडर- १ चमचा
* वेलची पावडर- पाव चमचा
* केशर-३ ते ४ तंतू
* काजू पावडर- १ चमचा
* जायफळ- २ चिमूट
कृती-
* दूध, पाणी, साखर/खडीसाखर एकत्र करून उकळण्यास ठेवावे.
* उकळी फुटल्यानंतर इतर सर्व पावडर टाकून चांगले उकळू द्यावे.
* चमच्याने काही वेळ हलवावे. सर्वात शेवटी केशर टाकावे.
* चांगले उकळल्यानंतर न गाळता पिण्यासाठी द्यावे.
वैशिष्टय़े-
* उत्तम ऊर्जेचा स्रोत.
* त्वचेसाठी, सर्दी-खोकल्यासाठी अतिशय उत्तम.
* कृश व्यक्ती, कफाचा त्रास असणाऱ्यांना, लहान मुलांना अतिशय उपयुक्त
* पावसाळा व थंडीच्या दिवसांत अतिशय उपयुक्त.