Khajoor Laddu : खजुरामध्ये पोषणमुल्ये अधिक प्रमाणात असल्याने आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी खजूर हे अधिक फायदेशीर आहे. जर तुमच्या मुलांना खजुर खाणे आवडत नसेल तर तुम्ही पौष्टिक खजुराचे लाडू बनवू शकता. फक्त ३० मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी ही सोपी डिश ट्राय करू शकता. त्यासाठी ही रेसिपी नोट करा.

साहित्य :

  • खजूर
  • खोबरे
  • बदाम
  • पिस्ता
  • काजू
  • तूप
  • खसखस

हेही वाचा : Basundi Recipe : मलाईदार घट्ट बासुंदी कशी बनवावी? ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
Ragi Satwa Recipe
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच
Kairiche Lonche recipe,
१५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
masala chaap recipe
रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ आता घरच्या घरीच बनवा, सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती:

  • खजुराच्या बिया काढा आणि मिक्सरमध्ये खजूर भरडसर बारीक करा.
  • एका कढईत तूप गरम करा
  • त्यात खसखस टाका आणि त्यात भरडसर बारीक केलेले बदाम, पिस्ता, काजू, लालसर भाजलेले खोबरे आणि खजूर मंद आचेवर परतून घ्या.
  • नंतर एका ताटात हे सर्व मिश्रण काढा आणि हाताला तूप लावून लाडू बांधा.

Story img Loader