Korean Maggie Recipe: अनेकदा नाश्त्यासाठी पाच मिनिटात बनेल अशी मॅगी आपण बनवतो. अगदी झटपट आणि चवदार अशी मॅगी खायला सगळ्यांनाच आवडते. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मॅगी आवडीने खातात. पण रोजच्या मॅगीपेक्षा हटके अशी तुम्ही कधी ‘कोरिअन मॅगी’ खाल्ली आहे का? नाही ना… म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, ‘कोरिअन मॅगी रेसिपी’

साहित्य

१ पॅकेट मॅगी मसाला

makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Tasty Bread Paratha
उरलेल्या ब्रेडपासून बनवा टेस्टी ब्रेड पराठा; झटपट होणारी रेसिपी लगेच वाचा
rajesh mapuskar rohan mapuskar
‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण

१ चमचा लाल तिखट

१ चमचा ओरिगॅनो

२ चमचे शेजवान चटणी

अर्धा चमचा सोया सॉस

कापलेली लसूण

हेही वाचा… नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

  1. एका बाऊलमध्ये १ पॅकेट मॅगी मसाला, १ चमचा लाल तिखट, १ चमचा ओरिगॅनो, २ चमचे शेजवान चटणी, आणि अर्धा चमचा सोया सॉस घ्या.
  2. आता गरम तेलात कापलेली लसूण टाका आणि सर्व सामग्री त्यात घाला.
  3. उकडलेली मॅगी घाला आणि चांगले मिसळा.
  4. तुमची ५ मिनिटात कोरियन मॅगी तयार आहे. मजा करा.

हेही वाचा… Potato Burger Recipe: बर्गरची ही नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! वाचा साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader