बटाट्याची भाजी ही कोणत्याही खास प्रसंगासाठी किंवा रोजच्या जेवणासाठीसुद्धा उत्तम ऑपश्न आहे. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रावणात नैवेद्याला करण्यासाठी खास नैवेद्याची बटाटा भाजी.भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नैवेद्याची बटाटा भाजी साहित्य

६ बटाटे उकडलेले
१ टेबलस्पून तेल
टेबलस्पून कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
हिरवं तिखट
चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर
१० कढीपत्त्याची पाने
१/४ चमचा हळद अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग

नैवेद्याची बटाटा भाजी कृती

१. सर्वप्रथम बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी कराव्यात. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे, तेल गरम झालं की हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये हळद घालावी आणि बटाट्याच्या फोडी टाकून छान परतावे.

२. त्यामध्ये हिरवं तिखट, चिरलेली कोथिंबीर, साखर, मीठ, घालून छान परतावे व दोन मिनिटं मंद गॅसवर ठेवून मध्ये मध्ये परतत राहावे.

हेही वाचा >> Shravan 2024: श्रावणी सोमवारच्या उपवासाला बनवा चविष्ट रताळ्याची भाजी, वाचा सोपी रेसिपी

३. हिरवं तिखट घातल्याने मिरची तोंडात येत नाही व भाजीची चव ही अप्रतिम लागते. भाजी छान मंद गॅसवर फ्राय केल्याने ती खूप खमंग होते.