Maharashtrian Green Chilli Thecha : महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे झणझणीत ठेचा आणि भाकर. अनेक जणांना ठेचा आणि भाकर खायला आवडते. तुम्हाला अस्सल गावराणी हिरव्या मिरचीचा ठेचा घरच्या घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा आणि झणझणीत ठेचा घरीच बनवा.

साहित्य

  • तेल
  • लसूण
  • जिरे
  • हिरव्या मिरच्या
  • भाजलेले शेंगदाणे
  • मीठ

हेही वाचा : फक्त २० रुपयांमध्ये घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मिठाई, नोट करा ही सोपी रेसिपी

Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
vehicle also emit white smoke constantly
तुमच्याही वाहनातून सतत पांढरा धूर निघतो? ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा
A dog saved the life of a cat that fell into water
तूच खरा देवमाणूस! स्वतःचा जीव धोक्यात घालून श्वानाने वाचवला मांजरीच्या पिल्लाचा जीव; VIDEO एकदा पाहाच..
how to make lal maath sabji perfect recipe
रोजच्या जेवणात भरपूर फायबर हवं, खा पारंपरिक लाल माठाची भाजी; घ्या सोपी रेसिपी
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्
Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…

कृती

  • एका कढईत तेल गरम करा
  • त्यात जिरे आणि लसूण टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या टाका.
  • त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे टाका.
  • थोडे चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा चांगले परतून घ्या.
  • परतून घेतल्यानंतर खलबत्त्यात वाटून घ्या.
  • झणझणीत ठेचा तयार होईल.