Jaggery Makhana recipe: अनेकजण आठवड्यातून एक दिवस उपवास करतात. या काळात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं देखील गरजेचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाचा गूळ मखाणा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

गूळ मखाणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ३ चमचा तूप
  • २ कप मखाणा
  • २ चमचे गूळ पावडर

गूळ मखाणा बनवण्याची कृती :

हेही वाचा: फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
  • सर्वात आधी पॅनमध्ये तूप टाकून त्यावर मखाणे टाका आणि व्यवस्थित परतून घ्या.
  • मखाणे भाजल्यानंतर मखाणे प्लेटमध्ये काढून घ्या.
  • आता त्याच पॅनमध्ये १ चमचा तूप टाकून गूळाची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • आता गूळाचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये भाजलेले मखाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • ५ मिनिटांनी गॅस बंद करून तयार गोड मखाण्यांचा उपवासाच्या दिवशी आस्वाद घ्या.

Story img Loader