Dudhi barfi recipe: आतापर्यंत तुम्ही मावा बर्फी, दुधाची बर्फी नक्कीच खाल्ली असेल. पण, आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
दुधी भोपळ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ किलो दुधी भोपळा
- ३ वाटी दूध
- ३ वाटी साखर
- ३-४ चमचे दूध पावडर
- तूप आवश्यकतेनुसार
- दीड वाटी किसलेलं खोबरं
दुधी भोपळ्याची बर्फी बनवण्याची कृती:
हेही वाचा: बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या बिया बाजूला काढून घ्या.
- त्यानंतर भोपळा किसून घ्या.
- आता कढईत तूप टाकून भोपळ्याचा किस त्यात व्यवस्थित भाजून घ्या.
- या मिश्रणात साखर परतून घ्या आणि साखर विरघळल्यानंतर त्यात किसलेले खोबरे मिक्स करून शिजवा.
- आता हे तयार मिश्रण एका ताटात काढून पसरवून त्यावर ड्रायफ्रुट्स घाला आणि ते थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
- हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्या.
- तयार दुधी भोपळ्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या.