Nutritious laddoos Recipe: पौष्टिक लाडू बनवण्यासाठी अनेकदा खूप वेळ लागतो. शिवाय बरेच साहित्यही लागतं. पण, आज आम्ही तुम्हाला अवघ्या १० मिनिटांत होणारे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ वाटी सुकं खोबरं
- १/२ वाटी काजू
- १/२ वाटी मनुके
पौष्टिक लाडू बनवण्याची कृती:
हेही वाचा: फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम काजू, मनुके आणि सुकं किसलेले खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्या.
- हे मिश्रण एकदम बारीक झाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या.
- या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
- तयार पौष्टिक लाडवांचा आस्वाद घ्या.