Papaya sheera: हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी विविध फळं खाण्याचा सल्ला देतात. फळं अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये आहारातील फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन असतात. पण आपल्याला सतत फळं खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही फळांचा शिरा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला पपईचा शिरा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पपईचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी रवा
  • २ वाटी पपईचा गर
  • २ वाटी दूध
  • १ वाटी साखर
  • १ चमचा वेलची पावडर
  • १ वाटी ड्रायफ्रूट्स
  • तूप आवश्यकतेनुसार

पपईचा शिरा बनवण्याची कृती:

हेही वाचा: सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी

  • सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करून त्यात मंद आचेवर तूप टाकून त्यावर रवा भाजून घ्या आणि तो एका ताटात काढून घ्या.
  • दुसरीकडे पपई आणि साखर मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या.
  • आता एका कढईत हे पपईचे मिश्रण घ्या आणि त्यात भाजलेला रवा टाकून एकजीव करुन घ्या.
  • आता यात दूध टाकून मिक्स करा आणि झाकण घालून ५-१० मिनिटांसाठी ते शिजू द्या.
  • आता शिजलेल्या रव्यात सुका मेवा, वेलची पूड टाकून खरपूस भाजून घ्या.
  • अशाप्रकारे पपईचा शिरा सर्वांना सर्व्ह करा.