Sago French Fries: आतापर्यंत तुम्ही बटाट्याचे फ्रेंच फ्राईज नक्कीच ट्राय केले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला साबुदाणा फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे त्याची सोपी आणि हटके रेसिपी सांगणार आहोत.

साबुदाणा फ्रेंच फ्राईज बनवण्यालाठी लागणारे साहित्य:

  • २ कप साबुदाणा
  • २ बटाटे
  • १ चमचा कुटलेले जिरे
  • ७-८ हिरवी मिरच्या
  • १ वाटी कोथिंबीर
  • बारीक केलेली लाल मिरची चवीनुसार
  • बारीक केलेली काळी मिरी चवीनुसार
  • शेंगदाण्याचे कूट चवीनुसार
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवशक्यतेनुसार

साबुदाणा फ्रेंच फ्राईज बनवण्याची कृती:

हेही वाचा: दोन वाटी मूग वापरून बनवा हेल्दी मूग डोसा; पटकन वाचा सोपी रेसिपी

How to make masala french toast know breakfast recipe in marathi
मसाला फ्रेंच टोस्ट; नाश्त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी नक्की ट्राय करा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
moong dosa recipe
दोन वाटी मूग वापरून बनवा हेल्दी मूग डोसा; पटकन वाचा सोपी रेसिपी
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Corn-Rawa Balls recipe
अवघ्या १५ मिनिटांत बनवा कॉर्न- रवा बॉल्स; वाचा सोपी रेसिपी
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
  • सर्वांत आधी साबुदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या आणि त्याची पावडर बनवा.
  • आता ही पावडर ताटात काढून, त्यात जिरे कूट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, काळी मिरी व मीठ टाका.
  • आता बटाटे सोलून त्याचा किस करून घ्या आणि आता हा किस दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
  • त्यानंतर वरील सर्व गोष्टी एकजीव करून, त्याचा कणकेप्रमाणे गोळा तयार करा.
  • आता एका पेपरवर हे मिश्रण लाटण्याच्या मदतीने पसरवून घ्या. त्याला फ्रेंच फ्राईजप्रमाणे आकार द्या.
  • त्यानंतर कढईत तेल गरम करा आणि मग लालसर सोनेरी रंग येईपर्यंत साबुदाणा फ्रेंच फ्राईज तळून घ्या आणि सर्व्ह करा.

Story img Loader