Sago French Fries: आतापर्यंत तुम्ही बटाट्याचे फ्रेंच फ्राईज नक्कीच ट्राय केले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला साबुदाणा फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे त्याची सोपी आणि हटके रेसिपी सांगणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
साबुदाणा फ्रेंच फ्राईज बनवण्यालाठी लागणारे साहित्य:
- २ कप साबुदाणा
- २ बटाटे
- १ चमचा कुटलेले जिरे
- ७-८ हिरवी मिरच्या
- १ वाटी कोथिंबीर
- बारीक केलेली लाल मिरची चवीनुसार
- बारीक केलेली काळी मिरी चवीनुसार
- शेंगदाण्याचे कूट चवीनुसार
- मीठ चवीनुसार
- तेल आवशक्यतेनुसार
साबुदाणा फ्रेंच फ्राईज बनवण्याची कृती:
हेही वाचा: दोन वाटी मूग वापरून बनवा हेल्दी मूग डोसा; पटकन वाचा सोपी रेसिपी
- सर्वांत आधी साबुदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या आणि त्याची पावडर बनवा.
- आता ही पावडर ताटात काढून, त्यात जिरे कूट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, काळी मिरी व मीठ टाका.
- आता बटाटे सोलून त्याचा किस करून घ्या आणि आता हा किस दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
- त्यानंतर वरील सर्व गोष्टी एकजीव करून, त्याचा कणकेप्रमाणे गोळा तयार करा.
- आता एका पेपरवर हे मिश्रण लाटण्याच्या मदतीने पसरवून घ्या. त्याला फ्रेंच फ्राईजप्रमाणे आकार द्या.
- त्यानंतर कढईत तेल गरम करा आणि मग लालसर सोनेरी रंग येईपर्यंत साबुदाणा फ्रेंच फ्राईज तळून घ्या आणि सर्व्ह करा.