Makhana Chivda Recipes: मखाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मखाणा खाण्यास चविष्ट तर असतोच, शिवाय तो शरीरासाठीही फायदेशीर आहे. मखाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे यापासून विविध पदार्थदेखील बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मखाण्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ कप मखाने
  • ५ चमचे तूप
  • २ कप शेंगदाणे
  • मीठ चवीनुसार

मखाण्याचा चिवडा बनवण्याची कृती:

हेही वाचा: श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा ‘रताळ्याची पौष्टिक खीर’; नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी एका कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर गरम तूपामध्ये मखाणे भाजून घेऊन एका ताटात काढून घ्या.
  • त्यानंतर ३-४ मिनिटांपर्यंत शेंगदाणे भाजून घ्या.
  • शेंगदाणे भाज्यानंतर पुन्हा कढईत मखाणे घाला आणि वरून चवीनुसार मीठ टाका.
  • हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करा.
  • तयार मखाण्याचा चिवडा उपावसाच्या दिवशी आवर्जून बनवून खा.