स्मूदी या परदेशी प्रकाराला थोडा देशी स्वाद देऊन तयार केलेली ही पाककृती नक्की करून पाहा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
स्मूदी या परदेशी प्रकाराला थोडा देशी स्वाद देऊन तयार केलेली ही पाककृती नक्की करून पाहा.
साहित्य
* ३-४ आंबे,
* अर्धी जुडी पालक,
* एक केळे,
* १ वाटी नारळाचे दूध
कृती
* प्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन वाफवून घ्यावीत.
* मिक्सरच्या भांडय़ात आंब्याचा रस घेऊन त्यात वाफवलेला पालक, केळे, नारळाचे दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
* हे मिश्रण एका जारमध्ये काढून घ्या.
* फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सव्र्ह करावे.