डॉ. सारिका सातव
साहित्य
* बाजरी- अर्धा वाटी,
* मूगडाळ- अर्धा वाटी,
* जिरे, मोहरी, मीठ, हळद आवश्यकतेनुसार,
* हिरवी मिरची-एक (चिरून)
* तेल किंवा तूप-दोन चमचे
कृती
* बाजरी कढईत कोरडी भाजून घ्यावी.
* थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर बारीक करावी.
* त्यात पाणी घालून ठेवावे. (दोन ते तीन मिनिटे)
* वर तरंगणारे कण काढून टाकावे.
* मूगडाळ पण थोडी भाजून पाण्यात अर्धा तास भिजवावी.
* तेल किंवा तूप गरम करून जिरे, मोहरी, मीठ, हळद, आले, मिरची टाकून परतून घ्यावे.
* हिंग, हळद, पाणी घालून झाकण ठेवून भिजू द्यावे.
* निम्मे शिजत आल्यानंतर मूगडाळ टाकून पूर्ण शिजवावे. कोथिंबीर टाकून सजवावे.
वैशिष्टय़े
* थंडीत खाण्यास उत्तम पदार्थ
* मधुमेह, स्थूलता, रक्तदाब इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयुक्त.
* कॅल्शियम, प्रोटिन, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात.