अर्चना जाधव

साहित्य

*  पिकलेल्या आंब्याचा रस,

*  हिरवी मिरची

*  पुदिना

*  साखरेचा पाक,

*  बर्फ

*  सोडा

कृती

आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा जेणेकरून ते मऊशार होईल. मिरचीचे तुकडे करावे पुदिनाही चिरून घ्यावा. आता साखरेचा पाक, हिरवी मिरची, पुदिना आणि आंब्याचा रस एकत्र करून नीट घोटून घ्यावे. ग्लासात थोडा बर्फाचा चुरा घालून आंब्याचे मिश्रण घालावे. त्यावर सोडा वॉटर घालावे. वरून आंब्याच्या फोडी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवावे.

Story img Loader