साहित्य

अर्धे खरबूज, २ नास्पती, २.५ सेंमी आल्याचा तुकडा

कृती

खरबुजाचे चार तुकडे करून घ्या. त्यातील बिया काढून टाका आणि सालही काढा. यानंतर नास्पतीचेही प्रत्येकी चार तुकडे करून घ्या. त्यातील बिया काढून टाका. आले बारीक चिरून घ्या. ज्युसरमध्ये सर्व गोष्टी घालून ते छान एकत्र करून घ्या. ज्यूसरमधून त्याचा रस काढून घ्या आणि न गाळता प्या.

Story img Loader