नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे.पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती आम्ही सांगणार आहोत. चला तर आज पाहुयात झणझणीत उपवासाची मिसळ, तोंडाला चव आणणारी ही मिसळ तुम्हीही घरी करून बघून शकता. चला तर पाहुयात उपवासाची मिसळ कशी बनवायची..

‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
  • शेंगदाणे – १ वाटी उकडलेले; अर्धी वाटी भाजलेले
  • साबुदाणा – २ वाट्या (भिजवलेले)
  • मिरच्या – ३ ते ४
  • जीरे – १ चमचा
  • दही – १ वाटी
  • बटाटा भाजी – २ वाट्या
  • फराळी चिवडा – १ वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • तूप – १ चमचा
  • काकडी, डाळींब – आवडीनुसार

‘उपवासाची मिसळ’ बनवण्याची कृती

  • ‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी.
  • शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी.
  • एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी.
  • त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.
  • त्यावर बारीक चिरलेली काकडी घालावी.

हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला फक्त २ बटाट्यांपासुन उपवासाचा परफेक्ट शिरा, लगेच नोट करा सोपी रेसिपी

  • ही गरमागरम चविष्ट मिसळ खायला अतिशय उत्तम लागते.