सध्या सण आणि उत्सवांचा काळ आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवर सुरु आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रुपांची पुजा आणि व्रत केले जातात. अनेकजण नवरात्रीचे कडक उपवास करतात. काही जण पायात चप्पल घालत नाही तर काही गादीवर बसत नाही. काही जण निर्जला उपवास करतात तर काही जण फक्त पाणी किंवा फक्त फळांवर उपवास करतात. काही जण फक्त उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासाचे पदार्थ म्हटलं की साबुदाना खिचडी किंवा वडा आवर्जून बनवला जातो पण नऊ दिवसांचे उपवास असल्यावर रोज एकच पदार्थ खाल्ला जात नाही अशा वेळी तुम्ही उपवासाचे इतर पदार्थ खाऊ शकता. असाच एका उपवासाच्या पदार्थ म्हणजे उपवासाची इडली आणि चटणी. जशी तांदुळाची इडली तयार करता येते तशीच साबुदाणा आणि वरई वापरून उपवासाची इडली तयार करता येते. चला तर मग जाणून घेऊ या… कशी तयार करतात उपवासाची इडली-चटणी
Navratri Special : नवरात्र विशेष झटपट बनवा जाळीदार मऊ उपवासाची इडली-चटणी
Farali Idli recipe : जशी तांदुळाची इडली तयार करता येते तशीच साबुदाणा आणि वरई वापरून उपवासाची इडली तयार करता येते.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2024 at 12:36 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News
+ 1 More
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special farali idli or fasting idlhow to make sponge soft idli and chutney for navratri fasting snk