हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत असतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वारंवार संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो. त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते त्यांचे शरीर अनेक आजार आणि संसर्गाशी लढण्यास सक्षम असते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास शरीरासाठी संरक्षक कवचासारखे काम देखील करते. हीच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला पौष्टीक आहार घेण्याची गरज आहे. चला तर मग आज बाजरीच्या पिठाचे लाडूची रेसिपी पाहूयात.

  • बाजरीच्या पिठाचे लाडू साहित्य:
  • बाजरीचे पीठ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • काजू, बदाम तुकडे
  • तूप

बाजरीच्या पिठाचे लाडू कृती:

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…
  • बाजरीच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी, सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बाजरीचे पीठ टाकून ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर भाजून घेतलेल्या पीठ बाजूला काढून त्याच कढईमध्ये तूप टाकून गूळ व्यवस्थित पातळ करून घ्या.
  • गूळ वितळल्यानंतर त्यात भाजून घेतलेले बाजरीचे पीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर आणि काजू, बदाम तुकडे टाकून मिक्स करा.
  • तयार केलेले पिठाच्या तुमच्या आवडीनुसार लाडू बनवून सर्व्ह करा. तयार आहेत बाजरीचे लाडू.

तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. याकरिता विशेषत: तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी युक्त गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

Story img Loader