अद्वय सरदेसाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

४५ मिली संत्र्याचे सिरप, ४५ मिली लिची सिरप, ४५ मिली लिंबू रस, १८५ मिली सोडा, संत्र्याच्या फोडी आणि सजावटीसाठी पुदिना.

कृती

संत्रे आणि लिची सिरप एका लांबट ग्लासमध्ये ओता. त्यात बर्फ भरून घ्या.

यामध्ये लिंबाचा रस आणि सोडा घालून ढवळा. संत्र्याच्या फोडी आणि पुदिन्याची पाने घेऊन सजावट करा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange lychee lemonade recipe