Oreo Pancake Recipe: अनेकदा काहीतरी गोड खायचं म्हणून आपण अनेकदा केक किंवा पॅनकेक आवडीने खातो. रेस्ट्रॉरंटमध्ये स्वीट डिश म्हणून मागवलेला हा पदार्थ अनेकदा घरच्या घरी बनवायचा विचार अनेकजण करतात. पण यात खूप वेळ वाया जाईल म्हणून कोणी कष्ट घ्यायला मागत नाही. पण आता तुम्ही झटक्यात घरच्या घरी पॅनकेक बनवू शकता. आज आपण अशाच ओरिओ पॅनकेकची रेसिपी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’

s

साहित्य

  • ओरिओ
  • ४ टेबलस्पून दूध
  • बेकिंग पावडर
  • ओरिओ पावडर
  • HERSHEY सिरप
  • चॉकलेट चिप्स

हेही वाचा… Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार

रेसिपी

  1. ओरिओचं एक पूर्ण पॅकेट घ्या. बिस्किटांचे लहान लहान तुकडे करा.
  2. एका भांड्यात ते तुकडे घाला, त्यात ४ टेबलस्पून दूध आणि बेकिंग पावडर घाला.
  3. त्याला चांगले फेटा.
  4. आता तव्यावर गोलसर पसरवा.
  5. दोन्ही बाजूंनी शिजवा.
  6. यावर ओरिओ पावडर, HERSHEY सिरप आणि चॉकलेट चिप्स घाला.
  7. तुमचे स्वादिष्ट ओरियो पॅनकेक तयार आहे.