शेफ नीलेश लिमये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

  • आइसबर्ग लेटय़ुसची पाने ल्ल अननसाचे काप ३-४ ल्ल चेरी टोमॅटो (नेहमीचे टोमॅटो घेतले तरी चालतील) ल्ल १०० ग्रॅम पनीर
  • ३-४ ब्रेड स्लाइस

ड्रेससिंगसाठी

ल्ल मेयोनीज ४  मोठे चमचे ल्ल टोमॅटो केचप १ टेबलस्पून ल्ल चिली सॉस १ टेबलस्पून ल्ल मीठ आणि मिरपूड चवीसाठी ल्ल भाजलेले शेंगदाणे सजावटीसाठी

कृती

  • एक वाडग्यात मेयोनीज, टोमॅटो केचप आणि चिली सॉस एकत्र ढवळून घ्या.
  • सलाडचे सगळे साहित्य एकत्र करा.
  • वरून ड्रेससिंग मिक्स करा आणि त्यावर भाजलेल्या शेंगदाण्यांचे कुट घाला.
  • हे चविष्ट समर सलाड उन्हाळ्याचा ताप दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

nilesh@chefneel.com