साहित्य – उरलेल्या पोळ्या, उकडलेला बटाटा, ओले पोहे, सोया खिमा (भिजवून पिळून घेऊन केलेला), मिरची, आले, तिखट, हळद, चाट मसाला, मीठ, साखर, कोथिंबीर
कृती – पोळीचे तुकडे करून त्याचा जाडसर भुगा करून घ्या. त्यात बटाटा, पोहे, सोया खिमा घालून भिजवा. यात चाट मसाला, हळद, तिखट, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर घालून त्याचे चपटे गोळे करा. आता रव्यात घोळवून हे पॅटिस छान परतून काढा किंवा तळा.
आणखी वाचा