Potato bread roll Recipe: फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप असे बटाट्याचे अनेक पदार्थ आपण नेहमी खात असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया पोटॅटो ब्रेड रोलची रेसिपी.

साहित्य

ब्रेड

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच

२ बटाटे (उकडलेले)

१ कांदा

१ हिरवी मिरची

१ टीस्पून लाल मिरची पूड

१/२ चमचा मीठ

१/२ चमचा गरम मसाला

कोथिंबीर

हेही वाचा… गरमागरम, कुरकुरीत खायचंय? मग ‘क्रिस्पी ब्रेड रोल’ एकदा ट्राय कराच, वाचा सोपी रेसिपी

हेही वाचा… घरच्या घरी झटपट करा चविष्ट ‘दाबेली’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

१. २ उकडलेले बटाटे घ्या त्यांना चांगले मॅश्ड करा, त्यात १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, १ चमचा लाल मिरची पूड, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा गरम मसाला, आणि कोथिंबीर घाला.

२. आता ब्रेडच्या कडा कापून, ब्रेडला एकदा पाण्यात बुडवा.

३. आता या ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी भरून ते चांगले बंद करा.

४. आता मध्यम ते उच्च आचेवर हे ब्रेड तळा.

५. तुमचे कुरकुरीत ब्रेड रोल तयार आहे, आनंद घ्या.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader