Potato Lifafa Recipe:  बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया ‘पोटॅटो लिफाफा’ची रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! झटपट करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ, लगेच लिहून घ्या रेसिपी

साहित्य

२ उकडलेले बटाटे

१ चिरलेला कांदा

१ चमचा लाल मिरची पावडर

अर्धा चमचा मीठ

अर्धा चमचा गरम मसाला

अर्धा चमचा धणे पावडर

कोथिंबीर

दही

हेही वाचा… घरच्याघरी लहान मुलांसाठी केक बनवायचाय? मग ‘ओरिओ मिनी केक’ची रेसिपी एकदा ट्राय कराच

कृती

प्रथम एका बाउलमध्ये २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि कोथिंबीर घ्या.

नंतर सर्व साहित्य चांगले मिक्स करा.

एक पोळी करा, त्याच्या कडा कापून घ्या. त्यात स्टफिंग भरा आणि फोल्ड करा.

तूप किंवा लोणी घालून दोन्ही बाजूने शेकून घ्या.

दह्यासोबत सर्व्ह घ्या.

तुमचे ‘पोटॅटो लिफाफा’ तयार आहेत. एन्जॉय करा!

हेही वाचा… Egg Korma Recipe: नॉनव्हेज प्रेमींना हमखास आवडेल अशी झणझणीत ‘अंडा कोरमा रेसिपी’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.