Egg Cutlets Recipe: आजपर्यंत तुम्ही पनीर कटलेट, व्हेज कटलेट नक्कीच बनवून खाल्ले असेल; पण आज आम्ही तुम्हाला अंड्याचे कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अंड्याच्या कटलेटची सोपी रेसिपी

अंड्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ६-७ उकडलेली अंडी
  • ३ उकडलेले बटाटे
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १-२ चमचा कांदा
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • तेल आवश्यकतेनुसार
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • ब्रेड क्रम्ब्स

अंड्याचे कटलेट बनवण्याची कृती:

हेही वाचा: चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…

How To make Leftover rice cutlet
Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला परतून घ्या.
  • हे तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि उकडलेली अंडी किसून घ्या.
  • त्यानंतर तयार मिश्रणात उकडलेल्या अंड्याचा किस, बटाटे एकजीव करून कोथिंबीर आणि मीठ मिक्स करा.
  • आता त्याचे लहान आकाराचे गोळे तयार करून त्याला कटलेटच्या आकारात तयार करून घ्या.
  • त्यानंतर हे तयार कटलेट कच्च्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून तेलात शॅलो फ्राय करा.
  • अशाप्रकारे तुमचे अंड्याचे तयार कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader