Egg Cutlets Recipe: आजपर्यंत तुम्ही पनीर कटलेट, व्हेज कटलेट नक्कीच बनवून खाल्ले असेल; पण आज आम्ही तुम्हाला अंड्याचे कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अंड्याच्या कटलेटची सोपी रेसिपी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
अंड्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ६-७ उकडलेली अंडी
- ३ उकडलेले बटाटे
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- ४-५ हिरव्या मिरच्या
- १-२ चमचा कांदा
- १/२ वाटी कोथिंबीर
- तेल आवश्यकतेनुसार
- १ चमचा गरम मसाला
- १ चमचा लाल तिखट
- ब्रेड क्रम्ब्स
अंड्याचे कटलेट बनवण्याची कृती:
हेही वाचा: चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला परतून घ्या.
- हे तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि उकडलेली अंडी किसून घ्या.
- त्यानंतर तयार मिश्रणात उकडलेल्या अंड्याचा किस, बटाटे एकजीव करून कोथिंबीर आणि मीठ मिक्स करा.
- आता त्याचे लहान आकाराचे गोळे तयार करून त्याला कटलेटच्या आकारात तयार करून घ्या.
- त्यानंतर हे तयार कटलेट कच्च्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून तेलात शॅलो फ्राय करा.
- अशाप्रकारे तुमचे अंड्याचे तयार कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करा.