शेफ नीलेश लिमये

साहित्य –

मध्यम आकाराचे १-२ मुळे, १ चमचाभर बदामाचे काप, पुदिन्याची पानं, १ कप उकडलेला राजमा, लेटय़ूसची ५-६ पाने, ऑलिव्ह ऑइल किंवा सॅलड ऑइल, मीठ आणि मिरपूड चवीसाठी, १-२ चमचे चिंचेची चटणी

कृती

मुळा किसून घ्या. राजमा, मुळा, लेटय़ूसची पानं, चिंचेची चटणी, ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घ्या. त्यावर चवीसाठी मीठ, मिरपूड पेरा. सॅलड बाऊलमध्ये सगळे एकत्र करून वर सजावटीकरिता बदामाचे काप वापरा.

nilesh@chefneel.com

Story img Loader