Rava Puri Recipe : कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नवरा बायकोच्या अतुट नात्याला जपणारा दिवस मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात. या दिवशी गोडधोड केले जाते. तुम्ही पाडव्याला काय गोड करत आहात? तुम्ही लुसलुशीत गोड रवा पुरी करू शकता. ही स्वादिष्ट रेसिपी लगेच नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

  • रवा
  • साखर
  • मीठ
  • दूध
  • हिरवी मिरची पावडर
  • तेल

हेही वाचा : फक्त २० रुपयांमध्ये घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मिठाई, नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

  • एका कढईत एक वाटी रवा घ्या आणि त्यात दिड वाटी दूध टाका
  • हे मिश्रण मध्यम आचेवर चांगले एकत्रित करा
  • हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार टाका आणि त्यात चांगल्याने मिक्स करा.
  • त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण कोमट होऊ द्या.
  • त्यानंतर एका भांड्यात साखरेचा पाक करा.
  • रव्याच्या घट्ट मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा आणि पुरी लाटून घ्या.
  • या पुऱ्या मध्यम आचेवर तळून घ्या.
  • या पुऱ्या साखरेच्या पाकामध्ये बुडवून घ्या.
  • पुऱ्या छान भिजल्यानंतर त्या पाकातून बाहेर काढा.