Shev Paratha Recipe in marathi: रोज भाजी पोळी किंवा तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तुम्हाला सुद्धा नेहमीच्या पदार्थांऐवजी काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही शेवपासून पराठा बनवू शकता. घरी असलेली मसाला शेव किंवा भुजियापासून तुम्ही टेस्टी पराठा बनवून खाऊ शकता. याची चव अप्रतिम आहे आणि तुम्ही ते दह्यासोबत खाऊ शकता. मुलांनाही हा पराठा खूप आवडेल. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. हा पराठा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेव पराठा साहित्य

कांदा बारीक चिरून – १

हिरवी मिरची चिरलेली – १ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे

गरम मसाला – १/२ टीस्पून

आमचूर पावडर – १/४ टीस्पून

जिरे पावडर – १ टीस्पून

तेल – आवश्यकतेनुसार

मीठ – चवीनुसार

शेव पराठा कृती

१. शेव पराठा बनवण्यासाठी प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचा तेल आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.

२. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठ झाकून ठेवा आणि थोडा वेळ बाजूला ठेवा.

३. दरम्यान, कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता दुसरा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात शेव, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

४. यानंतर त्यात जिरेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा.

हेही वाचा >> पांढऱ्या कांद्याचे चटकदार लोणचे; चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

५. यानंतर पीठ घेऊन पुन्हा एकदा मळून घ्या. यानंतर, समान प्रमाणात मध्यम बाजूचे गोळे करा.