Shravan recipe 2024: उपवासाच्या दिवशी अनेक महिला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा हेच पदार्थ खाऊन संपूर्ण दिवस काढतात. पण काहीवेळा साबुदाण्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावणी सोमवारच्या उपवासाला रताळ्याचे पॅटीस कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

रताळ्याचे पॅटीस साहित्य

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

३ उकडलेले रताळे
पाव चमचा तिखट
अर्धा चमचा जिरं
थोडीशी कोथिंबीर
मीठ
थोडी भागर पावडर
सारणासाठी थोडसं खोबरं
कोथिंबीर
आलं मिरची
मीठ साखर
२ चमचे काजू दोन चमचे किसमिस
४ चमचे साजूक तूप
कोटिंगसाठी अर्धी वाटी जाड भगरी भगरीचा पावडर

रताळ्याचे पॅटीस कृती

१. सर्वप्रथम ३ उकडलेले रताळे त्यामध्ये घालण्यासाठी पाव चमचा तिखट, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, मीठ, थोडी भागर पावडर, सारणासाठी थोडसं खोबरं, कोथिंबीर, आलं, मिरची, मीठ साखर,एकजीव करून छान मळून घ्यावे.

२. त्यानंतर मिश्रणाचा गोळा करून त्याचे छोटे गोळे करून ठेवावेत

३. मग सारणासाठी बारीक वाटून त्यामध्ये काजू व किसमिस घालून त्याचे समान गोळे करून ठेवावे

४. रताळ्याची पारी करून त्यामध्ये चटणी स्टफ करावे. हाताने बंद करून ते दाबावे आणि भगरीच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तव्यावर थोडं तूप टाकत छान सोनेरी रंगावर भाजावेत.

हेही वाचा >> तांदुळ-नाचणीच्या पिठापासून बनवा कुरकुरीत वडे; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी

असेच सर्व पॅटीस करावे व दही सॉस चटणी बरोबर खायला द्यावे