Shravan recipe 2024: उपवासाच्या दिवशी अनेक महिला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा हेच पदार्थ खाऊन संपूर्ण दिवस काढतात. पण काहीवेळा साबुदाण्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावणी सोमवारच्या उपवासाला रताळ्याचे पॅटीस कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
रताळ्याचे पॅटीस साहित्य
३ उकडलेले रताळे
पाव चमचा तिखट
अर्धा चमचा जिरं
थोडीशी कोथिंबीर
मीठ
थोडी भागर पावडर
सारणासाठी थोडसं खोबरं
कोथिंबीर
आलं मिरची
मीठ साखर
२ चमचे काजू दोन चमचे किसमिस
४ चमचे साजूक तूप
कोटिंगसाठी अर्धी वाटी जाड भगरी भगरीचा पावडर
रताळ्याचे पॅटीस कृती
१. सर्वप्रथम ३ उकडलेले रताळे त्यामध्ये घालण्यासाठी पाव चमचा तिखट, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, मीठ, थोडी भागर पावडर, सारणासाठी थोडसं खोबरं, कोथिंबीर, आलं, मिरची, मीठ साखर,एकजीव करून छान मळून घ्यावे.
२. त्यानंतर मिश्रणाचा गोळा करून त्याचे छोटे गोळे करून ठेवावेत
३. मग सारणासाठी बारीक वाटून त्यामध्ये काजू व किसमिस घालून त्याचे समान गोळे करून ठेवावे
४. रताळ्याची पारी करून त्यामध्ये चटणी स्टफ करावे. हाताने बंद करून ते दाबावे आणि भगरीच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तव्यावर थोडं तूप टाकत छान सोनेरी रंगावर भाजावेत.
हेही वाचा >> तांदुळ-नाचणीच्या पिठापासून बनवा कुरकुरीत वडे; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी
असेच सर्व पॅटीस करावे व दही सॉस चटणी बरोबर खायला द्यावे