Shravan special thali recipe: महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. श्रावण भाद्रपद महिना आला की विविध सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरु होतात. श्रावणात अनेकांचे उपवास असतात. याच उपवासाला आता श्रावण स्पेशल थाली करुन पाहा. चला याची रेसिपी पाहुयात.

श्रावण स्पेशल थाली साहित्य

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

आळुचे पान
१ वाटी बेसन
१ वाटी तांदळाचे पीठ
१ चमचा तिखट मीठ हळद धने अर्धी
१ वाटी दही
शेवयाची खीर साठी
सेवया
१ लिटर दूध
बारीक चिरलेली ड्रायफूट
१ वाटी साखर
दाल फ्राय साठी
१ वाटी तुवर डाळ
टमाटर बारीक चाललेले हिरव्या मिरच्या
तिखट मॅच लसूण गोड लिंबाचे चे पान कोथिंबीर बारीक चिरलेली हिग
वडी बटाटा वांग्याची भाजी साठी
१ वाटी मुगाची डाळ बटाटे वांगे बारीक चिरलेले
२ चमचे तिखट आले-लसूण पेस्ट चवीनुसार मीठ हळद
चकली साठी भाजणीच्या पीठ
तेल

श्रावण स्पेशल थाली कृती

१. सर्वप्रथम आळुची पानं स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर बेसन आणि तांदळाचे पीठ त्यात आले लसूण पेस्ट, तिखट, मीठ, धने, दही घालून एकत्र मिक्स करून घ्या आणि आळूचे पानावर लावून घ्या.

२. एकावर एक पान ठेवून वडी तयार करून घ्या आणि वाफवून घ्या.

३. बारीक बारीक रोल कापून द्या आणि छान खरपूस तळून घ्या.

४. शेवई खीर बनवण्यासाठी शेवई तुपात भाजून घेऊ आणि दूध गरम करून शेवई घालून द्या. त्यानंतर साखर घाला आणि वरून ड्रायफ्रूट घालून घेऊन शेवेची खीर तयार आहे.

५. दाल फ्रायसाठी डाळ शिजवून घ्या त्यानंतर तेलात गोडलिंब जिरं लसूण कोथिंबीर घालून फोडणी द्या दाल फ्राय तयार आहे.

६. बटाटा वांगे भाजीसाठी तेलात कोथिंबीर घाला व बारीक केलेले बटाटे वांगे वडी घालून फोडणी द्या. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घाला थोड्यावेळात तिखट मीठ हळद घालून परतून घ्या. झाकून ठेवा पाणी घालून घेऊ बटाटा वांग्याची भाजी तयार आहे.

हेही वाचा >> Shravan Recipe : तुमचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे? मग बनवा चविष्ट आणि आरोग्यदायी उपवासाची कचोरी

७. भात शिजवून घेऊ आणि पोळ्या गरमागरम करून घेऊ. चकल्यासाठी भाजणीच्या पिठात मोहन घालून चकल्या तयार करून श्रावण स्पेशल झाले तयार आहे.

Story img Loader