पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही बिर्यानी, चिकन राइस, मटण राइस खाल्ला असेल, मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पापलेट राइस. हा राइस बनवून तुमचा रविवार नक्की स्पेशल होईल. चला तर पाहुयात पापलेट राइस कसा बनवायचा.

पापलेट भात साहित्य

  • २ मोठी पापलेट, २ वाटी कोलम
  • मोठे कांदे, २ लहान टोमॅटो
  • वाटलेली लाल मिरची
  • २ मोठे चमचे अल-लसूण वाटण,
  • १ चमचा हळद, २ मोठे चमचे बिर्याणी मसाला
  • ४ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा लिंबूरस
  • मीठ चवीनुसार

पापलेट भातकृती –

पापलेटचे तुकडे करून लिंबूरस, हळद लावून १५ मिनिटे ठेवा. पातेल्यात तेल गरम करा. त्यात कांदा लाल करा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण, टोमॅटो, लाल मिरची वाटण, बिर्याणी मसाला टाका. थोडे मीठ टाकून सस्सा चांगला शिजवून घ्या. नंतर त्यावर पापलेट इकडे ठेवून वरून भात पसरवा आणि झाकण वून एक वाफ आणा.

Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

हेही वाचा – रविवारी काहीतरी स्पेशल खायचं असल्यास बनवा ‘तिरपण’; नवसाचा प्रसाद कसा तयार करायचा ते जाणून घ्या, ही घ्या रेसिपी

तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही पापलेट राइस बनवून जिभेला ट्रीट देऊ शकता.

Story img Loader