-डॉ. मानसी पाटील
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
साहित्य
आणखी वाचा
३ कापलेले टोमॅटो, अर्धा कप मध्यम कापलेला कांदा, २ चमचे मिरची फ्लेक्स, अर्धा कप ताजी कापलेली कोथिंबीर, १ चमचा मीठ, २ चमचे लिंबू रस
कृती
एका मध्यम पातेल्यात कापलेले टोमॅटो, त्यानंतर कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ आणि लिंबूरस एकत्र करा. वरील मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या व वाढण्यापूर्वी एक तास फ्रिजमध्ये ठेवा.