Moong-Matki Bhel: अनेकांना संध्याकाळच्या चहाबरोबर काही चटपटीत खावसं वाटतं. अशावेळी पौष्टिक मूग-मटकी भेळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ही भेळ बनवायला जितकी सोपी तितकीच चवीला खूप स्वादिष्ट लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूग-मटकी भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी मोड आलेली मटकी
  • १ वाटी मोड आलेले मूग
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ टोमॅटो बारीक चिरलेला
  • १ चमचा चाट मसाला
  • २ वाटी शेव
  • १ वाटी शेंगदाणे
  • १ वाटी चिप्स
  • ३-४ बारीक चिरलेल्या मिरच्या
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

मूग-मटकी भेळ बनवण्याची कृती:

हेही वाचा: फक्त १० मिनिटांत बनवा झणझणीत सुकी शेव भाजी; मस्त रेसिपी नक्की ट्राय करा

  • सर्वात आधी मोड आलेली मूग-मटकी उकडून घ्या.
  • आता एका मोठ्या भांड्यात उकडलेला मूग-मटकी, कांदा, टोमॅटो, मिरच्या, चाट मसाला, चिप्स, शेंगदाणे आणि मीठ घालून मिक्स करा.
  • या मिश्रणावर दोन चमचे लिंबाचा रस पिळून त्यावर कोथिंबीर घाला.
  • अशा पद्धतीने तयार पौष्टिक भेळचा आस्वाद घ्या.