उपवास म्हटलं की घराघरात खिचडी हमखास बनवली जाते. खिचडीसोबत उपवासाची आमटी, रताळे बनवले जातात. तसेच बटाट्याचे वेफर्स, उपवासाचे थालीपीठ बनवले जातात. नेहमी उपवासाला हेच पदार्थ बनवले जातात. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत, उपवासाची बटाटा भाजी. उपवासाच्या प्रत्येक पदार्थात बटाटा हा असतोच.  ही भाजी तुम्ही नैवेद्यालाही दाखवू शकता.

नैवेद्याची बटाटे भाजी साहित्य

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
  • ६ बटाटे उकडलेले
  • १ टेबलस्पून तेल
  • टेबलस्पून कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  • १ tsp हिरव तिखट
  • चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर
  • १० कढीपत्त्याची पाने
  • १/४ चमचा हळद
  • अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग

नैवेद्याची बटाटे भाजी कृती

स्टेप १
बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी कराव्यात कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिरं कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये हळद घालावी व बटाट्याच्या फोडी टाकून छान परतावे

स्टेप २
त्यामध्ये हिरवं तिखट चिरलेली कोथिंबीर साखर मीठ घालून छान परतावे व दोन मिनिटं मंद गॅसवर ठेवून मध्ये मध्ये परतत राहावे.

हेही वाचा >>फक्त ५ मिनिटात करा खानदेशी पद्धतीची शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी

स्टेप ३
हिरव तिखट घातल्याने मिरची तोंडात येत नाही व भाजीची चव ही अप्रतिम लागते भाजी छान मंद गॅसवर फ्राय केल्याने ती खूप खमंग होते

Story img Loader