अद्वय सरदेसाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

* १ चमचा मध, २ लिंबांचा रस, २ ग्लास अननसाचा रस, थोडीशी कोथिंबीर, बर्फ, ४०० मिली टॉनिक वॉटर

कृती

* एक ब्रश घेऊन हलक्या हातानी २ ग्लासांना आतून मध लावा. हे ग्लास गार करायला फ्रिजमध्ये ठेवून द्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. अननसाच्या रसात कोथिंबीर घाला, त्यात टॉनिक वॉटर आणि बर्फ घालून हे मिश्रण शेकरमधून शेक करून घ्या. आता फ्रिजमधले ग्लास काढून घ्या. त्यामध्ये शेकरमधले मिश्रण गाळून भरा. तुमचे झेस्टी पायनॅपल तयार!

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zesty pineapple recipe