विचारमंच
धर्म हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक, पण सर्व धर्मांची स्थापना पुरुषांनी केलेली असल्यामुळे आज स्त्रियांच्या वाट्याला दुय्यमत्व आले आहे.
... वास्तव हे असे असताना पुढील काही वर्षांत आपण तिसऱ्या/ चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू असे स्वप्न पाहात आहोत...
संविधानाने अनुसूचित जातींसंदर्भात धर्माच्या मर्यादा निश्चित केल्या (हिंदू-शीख-बौद्ध) आहेत, तशा अनुसूचित जमातींसाठी केलेल्या नाहीत. याचाच फायदा घेत राबवले जात असलेले…
बहुसंख्याकतावादी पक्षांनी अल्पसंख्याकांकडे पाहावे, हे गट आपल्यापासून दूर का याचे आत्मपरीक्षण करावे आणि राजकीय हेका सोडून लोकांच्या जगण्याशी जवळच्या मुद्द्यांवर…
गेल्या २४ वर्षांत सात मुख्यमंत्री अनुभवणाऱ्या झारखंडची यंदाची निवडणूक राज्यापेक्षा बाहेरचे मुद्दे प्रचारात आणल्याने गाजली असे म्हणावे लागेल.
पुणे शहराशी ओगले यांची नाळ जुळली आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी.देखील पुणे विद्यापीठातील (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ); त्यानंतर…
भारतीय संविधानातील ३५२ व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतींमार्फत काढला जातो...
मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.
पण हे सुमारीकरण घातक आहे याची आपल्याला जाणीव तरी आहे का?
दोष कोणाचा, सुरुवात कोणी केली, याचा काथ्याकूट बाजूला ठेवून आता आपण पुढाकार घ्यावा लागेल आणि तसे करणे म्हणजे मुळमुळीतपणा, ही…
गेल्या २५ वर्षांमध्ये लोकांच्या जगण्याचा स्तर बदलला आहे. पण हे बदल लोकांच्या मागण्यांमधून होताना दिसत नाहीत. राज्यकर्त्यांना लोकांना उपकृत करायचं…
- Page 1
- Page 2
- …
- Page 1,229
- Next page